अनुसूचित जातीचे जात पडताळनी कार्यालय गड़चिरोली 2 या नावाने सुरु असलेले कार्यालय चन्द्रपुर येथे सुरु करण्यात यावे

संदीप तुरक्याल

चंद्रपूर शहर प्रतिनिधी

चंद्रपूर : -अनुसूचित जातीचे जात पडताळनी कार्यालय गड़चिरोली 2 या नावाने सुरु असलेले कार्यालय चन्द्रपुर येथे सुरु करण्यात यावे ,अनुसूचित विद्यार्थी , नागरिक यांचा प्रचंड त्रास सहन करून गडचिरोली ला जावे लागत आहे म्हणून आज दिनाक 19/जुलाई/2021 रोजी मा. विजय वड्डेटीवार, मंत्री ,महाराष्ट्र सरकार आज चंद्रपुर दौराचे औचित्य साधुन टीना निवदेन देण्यात आले व मंत्री साहेब सुद्धा या कामात स्वता लक्ष देणार आहे ,निवदेन देताना श्री सुनील भोयर , संघटन मंत्री महानगर, श्री सूरज कोकडे, श्री राजेश चेडगुलवार जिल्हा महानगर सोशल मीडिया हेड, श्री सन्दीप तुरकयाल, श्री सिकन्दर सागोरे, श्री अजय डुकरे, श्री दिलीप तेलंग, इत्यादि उपस्थित होते