वाशिम जिल्ह्यात सरासरी 25 मिलिमीटर पावसाची नोंद

60

वाशिम जिल्ह्यात सरासरी 25 मिलिमीटर पावसाची नोंद 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 7350050548

वाशिम: जिल्ह्यात 19 जुलै रोजी सकाळी 9. 49 वाजतापर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2022 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 421 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

आज 19 जुलै रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे.

वाशिम तालुका – 16. 8 मिमी, ( 414. 2 ),

रिसोड तालुका – 13. 9 मिमी (443. 2),

मालेगाव तालुका – 25. 6 मिमी (443),

मंगरूळपीर तालुका – 23. 5 मिमी (433. 9),

मानोरा तालुका – 20. 1 मिमी (465. 8) आणि

कारंजा तालुका – 49. 5 ( 338. 8) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षी 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात 421 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.