महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

बुलडाणा :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब दिनांक २० व २१ रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक २० ऑगस्ट रोजी सायं ६ वाजता अमरावती येथून मोटारीने शेगाव कडे प्रयाण, रात्री ८.३० वाजता शासकीय विश्राम गृह शेगाव येथे आगमन व राखीव, मुक्काम करतील. दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्व. शिवशंकर भाऊ यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी १० वाजता मोटारीने बाळापूर जि. अकोला कडे प्रयाण करतील.