जालना मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू*

*जालना मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू*

जालना मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू*
जालना मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू*

*सतिश म्हस्के*
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010

जालना : -शहरातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा (संयुक्त) पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत होणार असून, परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात अपर जिल्हाधिकारी यांनी 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. 100 मीटर च्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस टि डी बूथ, झेराँक्स केंद्र व ध्वनिक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद राहणार आहे.