*तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आजादी दुंगा हे नेताजींचे क्रांतिकारक विचार आजही लोकांच्या हृदयात-डॉ. मंगेश गुलवाडे*
*भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस स्मूती दिना निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न*

*भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस स्मूती दिना निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
चंद्रपूर : -नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 72 व्या स्मूती दिनानिमित्त महाराष्ट्र लोकलेखा समिती प्रमुख सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या गिरनार चौक येथील जनसंपर्क कार्यालयात माल्यार्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी नेताजींच्या तुम ‘मुझे खून दो,मैं तुम्हें आजादी दूंगा’ या क्रांतिकारी घोषनेमूळेे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व आजही त्यांचे ते वाक्य लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करून असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमात विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावड़े,स्थायी समिति सभापती रवि आसवानी,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,कोषाध्यक्ष प्रकाश धारने, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोटटूवार, रविंद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, मनपा गटनेते वसंत देशमुख,सभागृह नेते संदीप आवारी,भाजपाचे माजी अध्यक्ष तुषार सोम,सचिव चंदन पाल, रामकुमार आक्केपेल्लीवार,मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय,बलई चक्रवर्ती,दीपक विश्वास,परितोष मिस्त्री,महिला मोर्चा उपाध्यक्षा कविता सरकार,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.