बाबुपेठ मध्ये आंबेडकर नगर वार्डात पुन्हा एकदा उडाली एक खळबळ अनैतिक संबंध पडले महाग

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809

चंद्रपूर. काल रात्री दि. १८/०९/21 ला झालेली ही घटना. आंबेडकर नगर मध्ये राहत असलेल्या खैरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेली भाडेकरू गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध चा काळा बाजार चालु होता मात्र काल रात्रीच्या सुमारास वार्डातील लोकांनीं पाहणी केली असता त्यांना नग्न अवस्थेत पकडले तेंव्हा सर्व कारस्थान उघस्थीत झाले तर त्या जमाव झालेल्या लोकांनी मिळून त्या दोघांना खूप मारहाण केली आणि घर मालक भाडेकरूला तात्काळ निघायला सांगितले असता आज ३ वाजेपर्यंत निघणार होते परंतु वार्डातील लोकांचा पहारा वाढल्याने त्यानी सकाळच्या वेळीच आपला कट साधवला आणी त्या महिलेच्या खोलीत शिरून दहा ते बारा माणसे सामानाची तोडफोड केली आणि तिला ही खूप मारहाण केल्याचा प्रकार इथे घडला असून तिला ज्या व्यक्तीने आणले होते अनिल भसारकर असे त्या वैक्ती चे नाव असून भाड्याने राहण्यासाठी सांगितले. त्यालाही खूप मारहाण करण्यात आले तसे असून वार्डातील नगर सेवक अनिल रामटेके यांनी त्या वेक्तीला आपल्या ऑफिस मध्ये बोलवणी करून त्याला जाब विचारला जात असताना तिथे असलेले मुलांनी मुलांनी मिळून परत त्याला मारहाण केल्याची घटना आज दि. १९/०९/२१ ला सकाळी ९.३० घडली असता तिथे उपस्तीत असलेल्या एका महिलेने गुप्त स्वरूपात पोलिसात तक्रार केली १०० ह्या क्रमांकावर संपर्क साधला आणि अवघ्या १० मिनिटात पोलीस निरीक्षक हजर झाले पुढील तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here