*नागभीड येथे शरद पवार साहेबांचे जगीं स्वागत*

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड: – नागभीड येथे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्रजी पवार साहेब तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार मा. प्रफुलजी पटेल तसेच राज्यमंत्री तथा जिल्हा संपर्क मंत्री प्राजक्तजी तनपुरे यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागभीड शहर व तालुका तर्फे भव्य स्वागत करण्यात आले.
मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नागभीड नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडनुका बद्द्ल शुभेच्छा दिल्या व नागभीडच्या कार्यकर्त्याच्या कामाची प्रशंसा केली.
यावेळी तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े, शहर अध्यक्ष रियाज शेख,जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख,शहर अध्यक्ष शाहरुख़ शेख कार्याध्यक्ष सचिन बनकर महिला जिल्हा उपाध्यक्ष मंजूषा नारायने, तालुका अध्यक्ष निर्मलाताई ,वनीताताई सोनकुसरे शहर अध्यक्ष बनकर,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष साजिद सय्यद, तालुका सादिक शेख, शहर अध्यक्ष हमजा पठान,सेवादल तालुका अध्यक्ष रामभाऊ शहाने, दिव्यांग तालुका पअध्यक्ष मारोती बंडीवार शहर शेखर नारायने,युवक ,युवा कार्यकर्ता संदीप डांगे,जिल्हा सचिव वासुदेवजी भुते, युवक विधानसभा सचिव किशोर मेश्राम, विधानसभा उपाध्यक्ष मंगेश सोनकुसरे, तालुका कार्याध्यक्ष विनोद नायर,तलोधी शहर अध्यक्ष मिलिंद अहीरकर,किशन मेश्राम,बंटी शेख, अरुण खेकारे,सुरज बनकर, अक्षय बनकर, अश्विन नगदेवते, कुणाल मोरांडे,आकाश वाकुड़कर, मेघराज बनकर, जितु चौधरी, किशोर सोनटक्के, कुणाल बनकर,शांताराम रंधये,अर्शील शेख व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.