दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य मनसे सातत्याने करेल – हेमंत गडकर

52

दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य मनसे सातत्याने करेल – हेमंत गडकर

दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य मनसे सातत्याने करेल - हेमंत गडकर
दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य मनसे सातत्याने करेल – हेमंत गडकर

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

समाजातील एक भाग म्हणजे दिव्यांग सुद्धा आहे. ते सुद्धा माणसच आहे.आज दुर्देवाने जर त्यांना दिव्यांगपन आले असले तरी ते समाजातील महत्वपुर्वक घटक आहेत. त्यांच्या नावाने सुद्धा एक महत्वपूर्ण निधी शासनाच्या माध्यमातून किंवा लोकांच्याच कराच्या माध्यमातून ग्रामपंचायत जवळ असतो किंवा विकास संस्थेच्या जवळ असतो.तो हक्काचा निधी दिव्यांग बांधवां पर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांगाचा निधी त्यांच्या पर्यंत पोहचवीन्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल.दिव्यांग हा आमच्या समाजाचा परिवाराचा सदस्य आहेत.त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी मध्ये व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी रायपूर ( हिंगणा ) येथे मित्र परिवार यांच्या भेटीला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर, योगेश चनापे ,दिपक नासरे , नंदु पोटे , मुकेश देवगडे,बाबा महाजन ,सतीश भालेराव , संजय खडतकर , निचल खंगार , निखिल राऊत ,इस्राईल महाजन , जमीर शेख, अफसाना पठाण , प्रियंका शंभरकर , संगीता कोरडे ,लता जाधव , सीमा हजारे , रंजना टेटे ,आश्विनी आदींची उपस्थिती होती*.