कोरोनाचा काळात प्रशासनाचे हिंगणघाट शहरावरील समस्या कडे दुर्लक्ष

*कोरोनाचा काळात प्रशासनाचे हिंगणघाट शहरावरील समस्या कडे दुर्लक्ष

कोरोनाचा काळात प्रशासनाचे हिंगणघाट शहरावरील समस्या कडे दुर्लक्ष

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

गेला दोन वर्षांपासून प्रशासकील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाचा काळात जनतेचा समस्या सोडून मास लावा, गर्दी नका करू आणि डिस्टन्स ठेवा आणि सरकारी नियम पाळा याचा व्येतिरिक्त प्रशासकीय अधीकारी आणि नगरपालिका कर्मचारी ला सरकारने कोणतेच काम नाही दिले. वारंवार या हिंगणघाट तालुक्यातील समस्या बाबत निवेदन दिले तरी पण त्यांच्यावर चर्चा होते निष्कर्ष काढते पण अंमलबजावणी होत नाही.

दोन वर्षांपासून हिंगणघाटचा समस्या प्रशासकीय अधिकाराणा लक्षात आणून दिला त्यात हिंगणघाट शहरकतील 54 अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडी मध्ये इलेक्ट्रिक सुविधा,बोर्ड,टेबल, खुर्ची संडास बाथरूम या सुविधा नसल्यामुळे लहान मुले शिक्षण कशा प्रकारे शिक्षण घेणार? दोन वर्षाचा काळात शाळा बंद होत्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे असे सरकारचे आदेश होते परंतु शाळा बंद होत्या म्हणून अभ्यंकर प्राथमिक शाळा आठवडी बाजार हिंगणघाट या शाळेचा नगरपालिका प्रशासकीय अधिकारीनी निजी व्येक्तीला व्यायाम शाळा उघडण्याकरिता शाळेचा 2 रुमा कोणत्या कायदया नुसार सरकारी जागेवर वर परवानगी दिली आणि त्या शाळातील मुले कुठे शिकवावी खुर्चा टेबल कुठे ठेवायचा असा प्रश्न त्या शाळेतील प्राचार्य आणि कर्मचाराणा पडला आहे? हा आदेश रद्द करा या करिता निवेदन दिले आहे पण अंमलबजावणी नाही झाली.

हिंगणघाट शहरांचे सौंदयकरण झाले परंतु रस्त्यावरील साफसफाई होत नाही सिमेंट रोड आणि डामरी रोड बनविले रोड वरील सकाळी साफसफाई होत नाही त्यामुळे हिंगणघाट शहरातील धुळीचा सामना करावा लागत आहे या धुळी मुळे लोकांची प्रकृती खराब होत असून स्वसनाची समस्या आणि डोळाची समस्या निर्माण होत आहे यासाठी साफसफाई सकाळी न करता रात्री 9 ते 12 दरम्यान करण्यात यावी. रस्त्यावर मोकाट जनावरे आणि बेवारस कुत्रे या मुळे लोकांचे अक्सीडेन्ट होत आहे या समस्यावर निवेदन सुद्धा देऊन अंमलबजावनी होत नाही. आठवडी बाजार म्हणून ओळखल्या जाणारा जुनी श्रीराम टॉकीज ते डांगरी वॉर्ड पुला पर्यंत चा रोड आणि नालीचे चे काम निवेदन देऊन सुद्धा काम सुरु नाही केले. या रोड वरून 6 वॉर्डातील जनता येणे जाणे करते हा रोड केव्हा होणार? या सर्व समस्या हिंगणघाट प्रशासकीय अधिकारी सोडू शकते का? या समस्या प्रशासकीय अधिकारी लवकरात लवकर सोडवितील असे जनतेचे लक्ष वेदले आहे.

श्री प्रफुल क्षीरसागर
( तालुका उपाध्यक्ष )
माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार सेना महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here