मध महोत्सव 2024चंद्रपूर मंदे पार पडला निसर्ग संपडेमुडे महाराष्ट्रला चालना मिडू शकते :-सुभीर मुनगंटीवार

54
मध महोत्सव 2024चंद्रपूर मंदे पार पडला निसर्ग संपडेमुडे महाराष्ट्रला चालना मिडू शकते :-सुभीर मुनगंटीवार

मध महोत्सव 2024चंद्रपूर मंदे पार पडला
निसर्ग संपडेमुडे महाराष्ट्रला चालना मिडू शकते :-सुभीर मुनगंटीवार

मध महोत्सव 2024चंद्रपूर मंदे पार पडला निसर्ग संपडेमुडे महाराष्ट्रला चालना मिडू शकते :-सुभीर मुनगंटीवार

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

चंद्रपूर : – मध महोत्सव २०२४ च्या उद्घाटनाप्रसंगी काल उपस्थित राहताना आनंद झाला. महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्ग संपदेमुळे महाराष्ट्रात मध निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. या मध महोत्सवाच्या माध्यमातून
महाराष्ट्र भविष्यात मधराष्ट्र व्हावा, यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण व मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना राबवावी असे यावेळी सूचित केले. खादी ग्रामोद्योग मंडळ आणि त्याचे अध्यक्ष श्री रवींद्रजी साठे हे उत्तम काम या दिशेने करीत आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाची मध निर्मिती केंद्रे चंद्रपूर मधील काही गावात उभारली जावी यासाठी खादी मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी साठे यांना निमंत्रण दिले आहे. लवकरच ही मध निर्मिती केंद्रे कार्यान्वित होतील.