कुसुमताई फाऊंडेशन मनमाड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

55

कुसुमताई फाऊंडेशन मनमाड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti by Kusumatai Foundation Manmad.
Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti by Kusumatai Foundation Manmad.

प्रतीनीधी 19 फेब्रुवारी

मनमाड:- कुसुमताई फाऊंडेशन तर्फे शिवजयंती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुसुमताई फाऊंडेशन तर्फे प्रतिमा पुजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना यांना अभिवादन करण्यात आले. तसेच रांगोळी व सजावट स्पधेचे आयोजन करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज सेवक संजयभाऊ कटारे, वंचित महिला नेत्या सौ अंम्रपालीताई निकम, नेते कैलासभाऊ गोसावी , रमेश भालेराव , कुसुमताई फाऊंडेशन अध्यक्ष सागर सपकाळे, सचिव उमेश भालेराव, माणिकराव वडजे, अमोल लंकेश्वर, निलेश मानेकर, नाना पाटील, सुमित पाटील, नाना सोनवणे, मेजर सागर, लक्ष्मीकांत दरवडे, यश गायकवाड, जगन शिरसाठ, सुरज पवार, तुषार भडंगे, अतुल भडंगे, नाना एळींजे, गौरव कटारे, कृष्णा मोते आदी उपस्थीत होते.