Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on behalf of Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad Wadner.
Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on behalf of Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad Wadner.

वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद वडनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वडनेर:-  येथे वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथमच कोरोना मुले रॅली तसेच जल्लोषात जयंती साजरे करणे टाळून आज घरा घरात मना मनात शिवाजी हे मूल्य समोर ठेऊन वडनेर येथे जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला उपस्थित vbvp चे तालुका कार्याध्यक्ष गणेश शेळके, अशोक, आमटे अमोल काटे, अभिजीत डोंगरे, आकाश कुंभारे, अश्विन पाटील, प्रतीक जवादे, निलेश भगत, नागेश भगत यांनी महाराजांना मानाचा मुजरा करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here