जाम येथे मनसेचे युवा नेते अमित ठाकरेच जंगी स्वागत.

54

जाम येथे मनसेचे युवा नेते अमित ठाकरेच जंगी स्वागत.

 MNS youth leader Amit Thackeray gave a warm welcome at Jam.

प्रशांत जगताप 19 फेब्रुवारी
हिंगणघाट:- तालूक्यातील जाम येथे 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे युवा नेते आणी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमितसाहेब ठाकरे हे विदर्भाच्या दौ-यावर जात असताना त्यांचे जाम येथे मनसे जिल्हा अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांचा नेतृत्वात जंगी स्वागत करण्यात आले. अतुल वांदिले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.

 MNS youth leader Amit Thackeray gave a warm welcome at Jam.

यावेळी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, राहुल बालमवर, सुनील भुते, अमोल बोरकर, राजु मुडे बरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.