पिपल्स वेलफेयर सोसायटी हिंगणघाटच्या वतीने शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

People’s Welfare Society Hinganghat celebrated Shivaji Maharaj Jayanti with enthusiasm.
प्रशांत जगताप प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
हिंगणघाट:- पिपल्स वेलफेयर सोसायटी हिंगणघाटच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली. हिंगणघाट येथील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यानच्या जयंतीनिमित्त पुतळाल्या माल्यार्पन करनात आले. त्या प्रसंगी डाॅ. उमेश वावरे, मनिष कांबळे, राजेश खानकूरे, दिलीप कहूरके, जिवन उरकुडे, उपस्थित होते.
यानिमित्याने वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी जसे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जनतेला एकत्र करुन रयतेच राज्य उभारुन स्वराज्य स्थापन केल. त्यामूले आज आम्ही त्याच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन एक नविन मानस सर्व समाजाला घेउन आम्ही एकजुटीची वज्रमुठ बाधु यासाठी आम्ही दिवस रात्र काम करत आहोत.