बल्लारपूर येथे गौरक्षण वॉर्डांत
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली
सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो .9764268694
बल्लारपूर :आज शिवजयंती निमित्य समाजसेवक व लोकप्रिय मा.श्री.विश्र्वजितसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते
याठिकाणी शिवरायांना मानवंदना देऊन जयघोष केला.
काही लोकांकडे वैभवाने श्रीमंती असते तर काही योगी होतात. परंतू श्रीमंती आणि योगित्व ज्यांना एकत्र लाभलं, ते श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवाजी महाराज होते.
महाराज स्वतःचं एक तत्त्वज्ञान आहेत, त्यामुळे महाराजांच्या विचारांना दैनंदिन जगण्यात आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे. असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना केले या मध्ये सर्वला मसाला भात वितरीत करण्यात आले प्रमुख उपस्थिति माजी नगरध्यक्ष मा.श्री.लखनसिंह चंदेल. व माजी नगरसेविका मा.सौ.सुवर्णा भटारकर.मा.श्री. अरुण भटारकर
कार्यक्रमाचा आयोजन राज युवा गृप अध्यक्ष नीरज झाडे व सुरेश खोब्रागडे, हमिदभैय्या,श्रिहरी अंचुर,मंगेष जाभुळकर,अमित मेश्राम, मनोज गेडाम.राहुल फासलावार,संकेत गुप्ता,रवीभाऊ झाडे,सचिन बोगुटावार,विशाल गेडाम,अक्षय मेश्राम,विजय बोरीकर,मंगेष सुयवशी,आकाश दामु मेश्राम,सुनिल बुटले,हरीष पानम,सोहेल,क्रातिक मुत्यलवार,रोहीत गगुरवार,भासकर मेश्राम,अविनाश गेडाम,सुरज गेडाम,रंजित गेडाम,शेख अय्यान,रुषी पुणेकर,पवन शेंडे,प्रदिप निमगडे,सुरेद्र महेशकर,गोलु निमगडे,दामुकाका मेश्राम,बंडु जिल्लाला,प्रशांत मडावि मोठया प्रमाणात वाडातील नागरीक उपस्थिती होते