जनतेचा आधार युवकांचा आभार शिवभक्त काँग्रेस कमिटी द्वारा वरठी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा २०२२ साजरा

56

जनतेचा आधार युवकांचा आभार शिवभक्त काँग्रेस कमिटी द्वारा वरठी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा २०२२ साजरा

जनतेचा आधार युवकांचा आभार शिवभक्त काँग्रेस कमिटी द्वारा वरठी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा २०२२ साजरा

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील, मोहाडी तालुक्यात येणारे वरठी येथे सामाजिक कार्यकर्ते सह मा.श्री.आकाशभाऊ काकडे ( अध्यक्ष मोहाडी तालुका युवक काँग्रेस ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माल्याअर्पण व शिवजयंती साजरी करण्यात आली,
या प्रसंगी उपस्थित राहणारे शिवभक्त यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त अनेक कार्यकर्ता जोडून ३९२ वी शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे मा. आकाश भाऊ काकडे ( मोहाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ) मा. श्री. दिलीपभाऊ उके ( माझी जिल्हा प. सदस्य ) मा. श्री.मिलिंद रामटेके, मा.श्री. संघरत्न उके ( ग्राम प. सदस्य ) मा.श्री.राजकुमार वासनिक, मा.श्री.डॉ. नरेंद्रजी पारधी, मा.श्री. सैलेश भारतकर, मा.श्री.स्नेहल उके, मा.श्री. सचिन वासनिक, मा. श्री. भुपेश शहारे, मा.श्री. स्वाप्रेश बनसोड, मा.श्री.संदेश घरडे, शशांक रामटेके, राज बनसोड , मा.श्री.वामनजी थोटे, मा. श्री.मिलिंद मेश्राम, मा. श्री. चंद्रा वासनिक, व समस्त शिवभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित शिवभक्तांनी तिथीप्रमाणे ३९२ वी शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा मोठ्या थाटात संपन्न करण्याचे काम ” जनतेचा आधार युवकांचा आभार ” मा. आकाशभाऊ काकडे, दिलीपजी उके व संपुर्ण कार्यकर्ते मिळुन सर्वप्रथम वरठी गावात तोरण बांधून सजविले, जेवण तयार करण्यात आले.
संपुर्ण शिवभक्तांनी भोजन दान केले, व आलेल्या शिवभक्तांना जेवण वाटप करुन महाप्रसाद वाटप करण्यात आले, या शिवाजी महाराज जयंती सोहळा पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये गोड जेवण सुद्धा, देण्यात आले.यात वरठी येथील सामाजिक क्षेत्रातील अनेक तरुण तरुणींनी उत्साह दाखविले यात सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ विचारवंत, ज्येष्ठ नागरिक तसेच काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, यात सामाजिक कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय बोलून कार्यक्रम संपविण्यात आले.