बल्लारपूर शहरातील धम्म वर्गातील विद्यार्थ्यांची त्रिरत्न बौध्द महासंघ द्वारा आयोजित विजासन येथे भेट देण्यात आली”

49

बल्लारपूर शहरातील धम्म वर्गातील विद्यार्थ्यांची त्रिरत्न बौध्द महासंघ द्वारा आयोजित
विजासन येथे भेट देण्यात आली”

बल्लारपूर शहरातील धम्म वर्गातील विद्यार्थ्यांची त्रिरत्न बौध्द महासंघ द्वारा आयोजित विजासन येथे भेट देण्यात आली"

सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो.9764268694

बल्लारपूर :-त्रिरत्न बौद्ध महासंघ द्वारा आयोजित भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे नियमित होत असलेल्या बाल धम्मवर्गातील विद्यार्थ्यांची सहल दि. १९ फेब्रू. ला आयोजित करण्यात आली होती. विज्जासन येथिल ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे भेट देन्यात आली. याप्रसंगी त्रिशरण पंचशील विधायक शील बुद्ध पूजा घेण्यात आली व ध्यान सराव करण्यात आला. यानिमित्य काढ़न्यात आलेल्या रैली ने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. दोन बस द्वारे एकंदर ११० विद्यार्थी व सहकारी सम्मिलित झाले.
यानंतर चंद्रपुर येथिल दीक्षाभूमि येथे भेट देन्यात आली. याप्रसंगी त्रिशरण पंचशील विधायक शील व नंतर अर्पण विधि घेण्यात आली व मैत्री गीताने शेवट करण्यात आला. याप्रसंगी धम्ममीत्र शैलेंद्र शेंडे यानी मार्गदर्शन केले. ही सहल यशस्वी करण्याकरिता भास्कर भगत, संपत कोरडे, जयदास भगत, अशोक दुपारे, अंबादास मानकर, संगम धोपटे, गोकुल वाघमारे, रसिका वाघमारे, संगीता घोटेकर, नीता कोरड़े, करुणा भगत, विद्या भगत यानी परिश्रम घेतले.