हिंगणघाट "आपल्या लोकांचा सुरक्षेतेची जवाबदारी आपल्या हातात" रुग्णमित्र गजु कुबडे मित्र परीवाराचा उपक्रम सुरू.
हिंगणघाट "आपल्या लोकांचा सुरक्षेतेची जवाबदारी आपल्या हातात" रुग्णमित्र गजु कुबडे मित्र परीवाराचा उपक्रम सुरू.

हिंगणघाट “आपल्या लोकांचा सुरक्षेतेची जवाबदारी आपल्या हातात” रुग्णमित्र गजु कुबडे मित्र परीवाराचा उपक्रम सुरू.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- या पंधरा दिवसापासून संपूर्ण शहरात तालुक्यात जिल्ह्यात कोरोनाच्या प्राधुर्भाव वाढत असल्याने रुग्णाणचा संख्येत भर पडत आहे याची जवाबदारी म्हणून स्थानिक नगर पालिका प्रशासनाने व लोक प्रतिनिधीने लक्ष देणे गरजेचे आहे. या काळात संपूर्ण शहर स्यानेटाईज करणे गरजेचे आहे. जेणे करून आपल्या भागातील लोकांना काही प्रमाणात या कोरोना सारख्या विषाणू पासून सुरक्षित ठेवू शकू परंतु शोकांतिका शहरातील कोणताही लोक प्रतिनिधी या कामात दिसून येत नाही. सध्या परिस्थितीत स्थानिक शहरातील नगर सेवक, नगराध्यक्ष व आमदार हे स्वतः सुरक्षित स्थळी असल्याने आता आपल्यालाच “आपल्या लोकांचा सुरक्षेतेची जवाबदारी आपल्या हातात” या धोरणानुसार सुरक्षेतेची सुरवात घरापासून हा महत्वपूर्ण उपक्रम हिंगणघाट शहरात रुग्णमित्र गजु कुबडे यांनी इंदिरा गांधी वार्ड येथून स्वयंम खर्चातुन व मित्र परिवाराच्या मदतीने सुरू केला आहे.

सध्या एका अपघातामुळे स्वतः त्रस्त असल्याने उपक्रम सुरू करण्यात थोडा विलंब झाला या उपक्रमासाठी माझा सह सर्व मित्र परिवार व कार्यकर्ते मेहनत घेत (नियोजन पूर्ण) आहे. काल हिंगणघाट शहरातील इंदिरा गांधी वार्ड हा संपूर्ण स्यानेटाईज केला असून टप्प्याटप्प्याने एक एक वार्ड स्यानेटाईज करण्याची योजना आहे. या उपक्रमात माझे सह सहकारी मोहन पेरकुंडे, सुधीर मोरेवर, भूषण कुंभारे, राजु डुकरे, महेश तांदुळकर, सोनू सोरते, संतोष जोशी, राजेश तांदूळकर, भास्कर सोरते, नितीन मोरे, गोलू उजवणे, तब्बू पठाण यांच्या मदतीने सुरू केला आहे. 

रुग्णमित्र- गजु कुबडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here