जळगाव जिल्ह्यात मागील 24 तासात 1147 बाधित, 1209 रूग्ण बरे तर 24 रुग्णांचा मृत्यू.

विशाल सुरवाडे✒
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव,दि.19 एप्रिल:- जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात मागील 24 तासात 1147 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 1209 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आज 24 बाधीत रूग्ण मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – 236, जळगाव ग्रामीण – 34, भुसावळ – 153, अमळनेर – 38, चोपडा – 124, पाचोरा – 25, भडगाव – 19, धरणगाव – 38, यावल – 43, एरंडोल – 72, जामनेर – 55, रावेर – 139, पारोळा – 27, चाळीसगाव – 55, मुक्ताईनगर – 41, बोदवड – 36आणि इतर जिल्हे 12 असे एकुण 1147 बाधित रूग्ण आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here