राजीप शाळा बामणोली येते शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रम उत्सहात साजरा

राजीप शाळा बामणोली येते शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रम उत्सहात साजरा

राजीप शाळा बामणोली येते शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रम उत्सहात साजरा

सचिन पवार
माणगांव तालुका प्रतिनिधी
मो.न: ८०८००९२३०१

राजीप शाळा बामणोली शाळा पूर्वतयारी मेळावा कार्यक्रम साजरा करण्यात आला तत्पूर्वी या कार्यक्रमांची प्रभात फेरी, लेझिम नृत्य घोषणा मेळावा कार्यक्रमाचे उदघाटन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन बामणोली ग्रामपंचायत सरपंच स्नेहा खाडे उपसरपंच मंगेश पवार, ग्रामसेविका भारती पाटील व शालेय व्यवस्थापन चे अध्यक्ष सखाराम मुंडे, किसान क्राती संघटना महाराष्ट राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार माजी सरपंच दत्ताराम पवार, रुपाली उभारे, संतोष उभारे, रोहिदास पवार संजय पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक मुख्याध्यापिका सौ,मोरे मॅडम यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर याचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले, त्याच प्रमाणे स्वागतगीत प्रमुख अतिथी स्वागत प्रास्तविक आनंदमयी शेक्षणिक गीत त्याचप्रमाणे स्टॉल लावून मुलांना विविध प्रकरची माहिती देण्यात आली.

शाळेत नव्याने पहिलीत येणाऱ्या विद्याथ्यांचे पाटावर उभे करून ओक्षण केले, शाळा पूर्व तयारी नुसार विद्याथी कडून कृती करून घेण्यात आली त्याच प्रमाणे मुलाचे घोष वाक्य,मुलाचे बौद्धिक विकासक्षमता मुलाचे शारीरिक विकास ओळखण्यासाठी उपक्रम उडया मारणे घडी घालणे, चित्रात रंग भरणे लहान बागडी मोठी बागडी, वस्तू जास्त कमी जोडी लावणे वर्गिकरण करणे पाने फुले इत्यादी अक्षरे ओळखणे दोरी उडया बकेट बॉल ढोल हलगी लेजीम, मनोरजनात्मक खेळद्वारे मुलाचे शाळा पूर्वतयारी कशी घ्यायची याची प्रत्यक्ष साहित्यद्वारे प्रशिक्षण दिले.

याप्रसगी शाळेतील शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका विदया्थ्यांचे पालक त्याच प्रमाणे माजी विद्याथी आकाक्षा पवार, स्वेता मालोरे सिद्धी मालोरे संस्कृती मालोरे सलोनी मुंडे वेदिका मालोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here