नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वतीने ३३४ कोरोना योद्धांचा पुरस्कार
संतोष आमले
पनवेल तालुका प्रतिनिधी
9220403509
पनवेल : -पनवेल महानगरपालिका नगरसेवक यांनी कोरोना योद्धांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये कळंबोली मधील प्रभाग क्र.७,८,९,१० चे सफाई कर्मचारी, कोरोना काळात अत्यन्त महत्वाचे म्हणजे धूर व औषध फवारणी कर्मचारी, विद्युत वितरण अग्निशामन दल कर्मचारी,कळंबोली पोलीस ठाणे,कळंबोली ट्राफिक पोलीस ठाणे,कळंबोली मधील मेडिकल, आशा वर्कर आशा कोरोना योद्धांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात करण्यात आला.