दोन भरधाव ट्रकचा चंद्रपूर – मूल रोड वर भिषण अपघात

दोन भरधाव ट्रकचा चंद्रपूर – मूल रोड वर भिषण अपघात

दोन भरधाव ट्रकचा चंद्रपूर - मूल रोड वर भिषण अपघात

रवी आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधी
मो.न.9890897029

चंद्रपूर:- सविस्तर या प्रमाणे,, काल रात्रौ दिनांक १९ मे २०२२ ला ११ च्या सुमारास चंद्रपूर व मुल रोड वर येणाऱ्या चीचपल्ली अजयपूर जवळ दोन ट्रकनी एकमेकांना दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला. एक ट्रक डिझेल व दुसरा ट्रक बांबु नी भरून असल्यामुळे धडके नंतर लागलेली आग अनावर झाली व त्या आगी ने भीषण रूप घेतले वाढत्या आगीने जवळपास असलेल्या जंगलाला सुध्धा घेरून घेतले त्या अपघातात ट्रक चालकाचे काय झाले हे सांगू शकत नाही कारण आज एवढी भीषण होती की सर्व आगी मद्ये रूपांतर झालं आणि आजू बाजूला सुध्धा आग पसरली ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेड घटना स्थळी पोहोचली व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले काही आग कंट्रोल मद्ये आली परंतू डिझेल नी भरलेला ट्रक असल्यामुळे आग आटोक्यात करणे आव्हानात्मक ठरले.या भीषण आगी मद्ये जवळपास ६ लोकांचे शव त्या आगी मधून बाहेर काढन्यात आले आहेत पण शव पूर्ण जळुन असल्यामुळे त्यांची ओळख अजून झालेली नाही.घटनेचा पंचनामा फायर ब्रिगेड व चंद्रपूर पोलिस करत आहे पुढील तमास सुरू आहे