सावरसाई ग्रामपंचायत हद्दीमधील डांबर प्लँटसाठी देण्यात आलेल्या परवागी पेपर व इतर बाबीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले.

✍️रोहित शिंदे ✍️
पेण तालुका प्रतिनिधी
📞 96898 35499📞

पेण :-सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर ४ महिन्याची ग्रभवती महिला मागील ४ महिन्या पासुन सावरसई ग्रामपंचायत हद्दी मध्ये अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट बंद करण्यासाठी ग्रामपंचायत , गटविकास अधिकारी, पेण तहसिलदार , पेण प्रांत अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्या कडे वांरवार पत्र व्यवहार करत होत्या. मात्र योग्य ती दाद मिळत नसल्यामुळे उपोषांचा मार्गचा वापर करणार होत्या. परंतु आचारसाहिते मुळे परवानगी नाकारण्यात आली.योग्य तो न्याय मिळत नसल्यामुळे वकिलांसोबत चर्चा करुन जनहितयाचिका दाखल करण्यापूर्वी संपुर्ण अधिकारी वर्गाना वकिला मार्फत १५/०४/२०२५ रोजी नोटिस देण्यात आली होती. त्या नोटीसी नंतर २५/०४/२०२४ रोजी पंचायत समिती पेण यांनी प्लँटसाठी देण्यात आलेल्या परवागी पेपर व इतर बाबीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती पेण यांच्या कडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील ७ वर्ष अनाधिकृत प्लॅंट कोणाच्या परवांगीनी सुरु होता? सरकारचं किती महसुल चोरी झाला? कितीतरी लोकांच्या जीवाशी खेळ खेळला गेला त्यामुळे या प्रकरणा मध्ये सामील असेलेल्या सर्व दोषी वर कडक कारवाई होण्यासाठी येत्या जुन महिनाच्या पहिल्या आठवड्या मध्ये माननीय न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणार आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.