जिल्ह्यात 141072 कोरोनामुक्त, 1017 रुग्णांवर उपचार सुरू*

54

*जिल्ह्यात 141072 कोरोनामुक्त, 1017 रुग्णांवर उपचार सुरू*

जिल्ह्यात 141072 कोरोनामुक्त, 1017 रुग्णांवर उपचार सुरू*
जिल्ह्यात 141072 कोरोनामुक्त, 1017 रुग्णांवर उपचार सुरू*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 116 जणांना (मनपा 35, ग्रामीण 81) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 141072 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 98 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145476 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3387 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
*मनपा (25)*
संभाजी कॉलनी 1, एन-5 येथे 1, एन-6 येथे 1, एन-13 येथे 1, आनंद नगर 1, पुंडलिक नगर 1, बीड बायपास 1, कांचनवाडी 1, एन-9 येथे 1, एमजीएम होस्टेल 1, एन-2 येथे 1, छत्रपती नगर गारखेडा 1, एन-4 येथे 2, अन्य 11
*ग्रामीण (73)*
बजाज नगर 2, पैठण 2, रांजणगाव शेणपूंजी 1, अन्य 68
*मृत्यू (07)*
*घाटी (05)*
1. स्त्री/70/नक्षत्रवाडी, औरंगाबाद.
2. स्त्री/55/माळी घोगरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
3. पुरूष/75/वडाळा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
4. पुरूष/70/गोंदगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
5. स्त्री/58/बाभुळतेल, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
*खासगी रुग्णालय (02)*
1. पुरूष/63/ज्ञानेश्वर नगर, रेणूका माता मंदिर, औरंगाबाद.
2. पुरूष/72/ऑडिटर सोसायटी, हर्सूल, औरंगाबाद.