विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी चे मतदान पूर्ण, 288 आमदारांनी केले मतदान
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
राज्यात आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीकडे उभ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावत असून आतपर्यंत सर्व च्या सर्व 288 आमदारांनी मतदान केले आहे।
मतपेट्यां मध्ये 11 उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त झाले असून संध्याकाळ पर्यन्त निकाल माहीत पडेल.
मतदान केल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात भेटीस गेले आहेत.