एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी बजेट कायदा अभियानाला सुरवात

संजय महाजन

शिर्डी प्रतिनिधी

दि १६ रोजी संभाजीनगर येथे संघटनेची राज्यस्तरिय परिषद आयोजित एकलव्य करण्यात आली होती यास राज्यातील प्रमुख पाधिकारी उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्यात आदिवासी बजेट कायदा निर्मान होवुन त्याची आमंल- -बजावणी सरकारने करावी यासाठी रणनिती आखण्यात आली. एकलव्य संघटनेबरोबरच इतर आदिवासी संघटना संस्था, पक्ष या अभियानास जोडुन राज्यातील प्रत्येक जिल्हयात सदर अभियानाचा निश्चित असा कार्यक्रम ठरवुन देण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीव ढवळेसाहेब यांनी आदिवासी बजेट कायदा राज्यात निर्मान झाल्यास आदिवासी विभागात होणारा भ्रष्टाचार वर्षाअखेर बजेट लँप्स करणे, इतर विभागांना निधी वालवणे, विभागात टेंडर माफियांचा झालेला सुळसूलाट याला आला बसेल व विविध योजना पुर्ण क्षमतेने राबविला जातील असे प्रतिपादन केले.

तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तनवीर काझी यांनी तेलगणा तामिलनाडु सह इतर काहीक्षराज्यात SC-ST बजेट अँक्ट असून तेथिल दलित आदिवासींच्या विकासाला वेग आल्याचे म्हटले आहे. संघटनेचे महासचिव किरण ठाकरे यांनी प्राथमिक पातळीवर राज्यातील ११ जिल्यातील 63तालुक्यातील स्थानिक नियोजनासंदर्भातचर्चा घडवुन ब्लाक लेव्हलचा कार्यक्रम निश्चित केला प्रथम १०० दिवसात63 तालुक्यात व नंतर राज्यभरातील प्रत्येक जिल्यात पोहचुन अभियानास वेग देण्यात येईल असे सांगितले.

https://mediavartanews.com/2023/06/19/acid-rain-information-in-marathi/

 

यावेळी चे उपाध्यक्ष अंकुश सोनवणे, विलास मोरे, प्रदेश सचिव सुरेश ठाकर, संघटक अँड राजन वाघ ,ज्ञानेश्वर ठाकरे (नंदुरबार) राजु सोमवणे (धुळे) बापु मोरे (जळगाव) किशोर नाईक (औरंगाबाद) रामेश्वर माली (नाशिक) गिताराम बर्डे (अहमदनगर) दत्ता गोरे (सोलापुर) सोमनाम गोरे (पुणे) भारत मोरे (जालना) भारत फुलमाली बिड, हरिभाऊ बर्डे(बुलढाणा) जिल्हासह राज्य – विभाग कार्यकारिणीचे पदाधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here