गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवार तर्फे मा श्री सुधीर बाबूजी कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने रुग्णालय येथे फळ वाटप , ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण, कार्यक्रम साजरा करण्यात आले

54

श्री सुधीर बाबूजी कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निम्मित गुरुदयालसिंघ जुनी मित्रपरिवारने दाखवली समाजकार्याची जाणीव

मीडिया वार्ता न्युज 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी 

वर्धा : – हिंगणघाट तालुक्यातील , वडनेर ग्रामीण रुग्णालय मध्ये येथे मा श्री सुधीर बाबूजी कोठारी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुग्णालयाला फळ वाटप, ब्लॅंकेट वाटप, वृक्षारोपण असे कार्यक्रम राबवले हा कार्यक्रम चार ते पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे रुग्णाला ब्लॅंकेट त्यांच्या सुविधा साठी देण्यात आले , वृक्षारोपण चे झाडे चिकू ,सिताफळ, निम, काळे जामून, भविष्यामध्ये रुग्णालयाला यांचे फळ त्यांच्या प्रकृतीसाठी येणाऱ्या काळात सर्व रुग्णांना याचा फायदा मिळेल प्रत्येक मित्रपरिवाराच्या वाढदिवस निमित्य सर्वांनी एक झाड लावने खूप गरजेचे आहे हे संदेश गुरुदयालसिंघ जुनी यांनी दिली आहे.

https://mediavartanews.com/2023/06/19/acid-rain-information-in-marathi/

कार्यक्रमात उपस्थित मा श्री प्रफुल भाऊ देवतळे, मा श्री कृष्णाजी महाजन साहेब, मा श्री दिनेशभाऊ चंदनखेडे, मा श्री गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, मा श्री प्रशांतभाऊ दरोडे , मा श्री नानाभाऊ मनिकपुरे,मा श्री गणेश जयस्वाल , मा श्री विजुभाऊ लाटकर, प्रफुल अडाल, अक्षय जुनघरे, आकाश अडाल, मा अंबा दाजी हाते, प्रशिक खैरे, पत्रकार सचिन महाजन , आदर्श तेलतूमडे, विजय हरगुडे, प्रज्वल चांगले, अजय पवार, गजू बोरकर, राजूभाऊ मंगरूडकर, विजय पडोळे, संजय भाऊ सुरकार, विजय पडवे, डॉक्टर साहेब व रुग्णालय कर्मचारी मित्रपरिवार कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते