आषाढी एकादशी निमित्त महापूजन

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
स्थानिक:- हिंगणघाट येथील इंदिरा गांधी वॉर्ड स्नेह नगर आज दिनांक 20 जुलै 2021 ला पहाटे 5 वाजता आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजन करण्यात आले उपस्थित वॉर्डातील जेष्ठ मान्यवर आणि माँ भवानी महिला भजन मंडळच्या महिला यांच्या तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.कोविड 19 च्या नियमांचे पालन करून महापूजन पार पडले