आषाढ़ी एकादशी निमित्य श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचा मार्गदर्शन

आषाढ़ी एकादशी निमित्य श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचा मार्गदर्शन

आषाढ़ी एकादशी निमित्य श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचा मार्गदर्शन
आषाढ़ी एकादशी निमित्य श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचा मार्गदर्शन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

20/07/2021आषाढ़ी एकादशी निमित्य तेलीपुरा चौक येथील श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचा मार्गदर्शनात श्री हरि विट्टलाचा पालखीचे आयोजन करण्यात आलेले होते तर तेथील डॉक्टर श्री उमेशजी वावरे व मनीष कांबले व राजेश खानखुरे व वामनरावजी गंडाईत व समस्त मित्र परिवार उपस्थित होते तेथील डॉक्टर श्री उमेशजी वावरे यांचा हस्ते श्री मोहनजी गंडाईत महाराज यांचे व सर्व वारकरी याचे नारळ पान देऊन सम्मान करण्यात आला व तसेच पालखीचे पण पूजन करण्यात आले.