दुर्धर आजारी रुग्णांना अंतोदय योजनेचा लाभ मिळवून देण्यास लिंक वर्कर प्रकल्प संस्थेचा पुढाकार* सावली तालुक्यातील बाविस रुग्णांचे आवश्यक कागदपत्रा सहित सावली तहसिल ला दिले अर्ज

*दुर्धर आजारी रुग्णांना अंतोदय योजनेचा लाभ मिळवून देण्यास लिंक वर्कर प्रकल्प संस्थेचा पुढाकार*

सावली तालुक्यातील बाविस रुग्णांचे आवश्यक कागदपत्रा सहित सावली तहसिल ला दिले अर्ज

दुर्धर आजारी रुग्णांना अंतोदय योजनेचा लाभ मिळवून देण्यास लिंक वर्कर प्रकल्प संस्थेचा पुढाकार* सावली तालुक्यातील बाविस रुग्णांचे आवश्यक कागदपत्रा सहित सावली तहसिल ला दिले अर्ज
दुर्धर आजारी रुग्णांना अंतोदय योजनेचा लाभ मिळवून देण्यास लिंक वर्कर प्रकल्प संस्थेचा पुढाकार*
सावली तालुक्यातील बाविस रुग्णांचे आवश्यक कागदपत्रा सहित सावली तहसिल ला दिले अर्ज

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सावली तालुक्यातील एच.आय.व्ही. बाधीत दुर्धर आजारातील 22 पेशंट ला विहान केअर आणि सपोर्ट सेंटर, चंद्रपूर व संकल्प बहुउध्येशिय ग्राम विकास संस्था,चंद्रपूर द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या द्वारे अंतोदय योजना मिळवून देण्या संदर्भात दिनांक 19/07/2021 ला मा. तहसीलदार श्री.परीक्षित पाटील यांना निवेदन देऊन योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पुरवठा अधिकारी श्री.रविंद्र शिंदे यांच्या कडे जमा करण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात तसेच विहान प्रकल्पाचे संचालक फादर जोशी जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पर्यवेक्षक श्री. निरंजन मंगरुळकर, आयसीटीसी समुपदेशक मीना नंदनवार, विहान प्रकल्पाच्या व्यवस्थापक संगीता देवाळकर, लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार, यांनी पुढाकार घेतला असून क्षेत्रीय कार्यकर्ते पोर्णिमा गोंगले, विनोद कोलते, लिंक वर्कर सीमा निमगडे, बाळू पेंदाम इत्यादींची उपस्थिती होती.