गडचांदूर नगर पंचायत ने नवीन दारू दुकानांना ना-हरकत प्रमाणपत्र देवू नये*

*गडचांदूर नगर पंचायत ने नवीन दारू दुकानांना ना-हरकत प्रमाणपत्र देवू नये*

गडचांदूर नगर पंचायत ने नवीन दारू दुकानांना ना-हरकत प्रमाणपत्र देवू नये*
गडचांदूर नगर पंचायत ने नवीन दारू दुकानांना ना-हरकत प्रमाणपत्र देवू नये*

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800

सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षांपूर्वी केलेली दारूबंदी नुकतीच हटवण्यात आली.यामुळे मद्यप्रेमींनी एकच जल्लोष साजरा केल्याचे प्रत्यक्ष अनुभवता आले.एका ठिकाणी तर बार मालकाने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची चक्क आरतीच ओवाळली.मद्यप्रेमी आणि परवाना धारक दारू विक्रेत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.संबंधीत विभागाकडून जुन्या दारू विक्रेत्यांना परवाने नूतनीकरण करून देण्यात आले.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील औद्यागिक शहर गडचांदूर येथेही जुन्या देशी,विदेशी दारू दुकानांना हीरवी झेंडी मिळताच दुकांनांचे शटर उघडले.गडचांदूरची लोकसंख्या ४० हजाराच्या जवळपास असून सध्या याठिकाणी ४ देशीची दुकाने आणि ११ च्या जवळपास बीअरबार आहे.असे असताना येथे पुन्हा नव्याने ४,५ बीअर बार,बिअर शॉपी व स्थलांतरित देशी दारूची दुकाने येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
न.प.नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी विशेष सभा बोलवली आहे.या सभेची विषयसुचीत एकुण ५ विषय ठेवण्यात येणार आहे.नंबर(१)”प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मिळालेला राज्य शासनाच्या निधीतून पहिला व दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला.त्यामधून शिल्लक रक्कम रूपये २४ लाख शिल्लक असून उर्वरित हफ्ते वितरीत करण्याबाबत निर्णय घेणे.” (२)नगरसेवक विक्रम येरणे यांच्या १६ जुलै रोजी पत्रानुसार येथील ऐतिहासिक बौद्ध भूमी व हनुमान मंदिर(लंगडा मारोती) परिसराचे सौंदर्यकरण,वाचनालय इमारत बांधकाम करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत.(३)नगरसेवक विक्रम येरणे यांच्या १