राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत*

 

*राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत*

राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत*
राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट तालुका मध्ये येत असले दारोडा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वर पोहणा येरला वडकी येथे उड्डाण पुल देण्यात आला,या पुलावर जिव घेणे खड्डे पडले आहे, गेल्या 5 महीण्या मध्ये याच पुलावर बरेच अपघात झाले आहे.या रोड चे काम अर्धवट केले ,2 ते 3 वर्षा मध्ये या रोड चे काम हलक्या दर्जा चे झाले आहे. हिंगणघाट हायवे क्रमांक 7 हा चोवीस तासनतास वरदल चालू असते , नागपूर , हैदराबाद, आदिलाबाद , सगळीकडे ,कोरोना कमी होताच गाड्यांची सुसाट गर्दी वाढली , रोड नि 24 तास सुरु असनारा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वर दळण वळण जास्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले .परंतु लॉकडाऊन संपल्या नंतर हा राष्ट्रीय महामार्ग नेहमी प्रमाणे सुरु झाला,या रोडवर जास्त अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले , टोल नाक्या जवळ दारोडा या ठिकाणी 2 वेला ट्रक रस्त्याचे खड्डे असल्यामुळे नियंत्रण सुटून उडाण पुलाच्या खाली हादरला यात ड्रायव्हर चा डोक्याला गंभीर मार लागला , टुव्हीलर फॉर्व्हिलर अनेक जीव त्या ठिकाणी गेले , तरी या रोड कडे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासन लवकरात लवकर शासनाने रोड चे खड्डे बनवावे अशी मागणी ,लोकप्रतिनिधी व नागरिक करत आहे , **