सिरोंचा विज्ञान महाविद्यालयाच्या शाळा समितीची निवडणूक EVM वर

57

तालुका मुख्यालय येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालयाचा अनोखा प्रयोग,  EVM द्वारा स्कूल समिति चे निवडणुका यशश्वी रित्या पार

अमितकुमार त्रिपटी

अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधी 

गड़चिरोली जिल्ह्यातील अतिंदुर्गम भाग म्हणून या तालुक्याची ओळख आहे तरी ही तन्त्रज्ञानात मात्र अव्वल नम्बर वर आहे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शाला समिति चे निवळणुका घेण्यात आल्या सदर निवडणुका मोबाइल वर EVM आप्लिकेशन इंस्टॉल करुण घेण्यात आल्या है विशेष शाळेतल्या शिक्षकांनी शाळेत लोकसभा विधानसभा सारख्या निवडणुका चा माहौल तैयार केला 3 ते 4 दिवस प्रचारा साठि अल्प कालावधि देण्यात आली आणि ज्या दिवशी निवडणुका होत्या त्या दिवशी एकूण सर्व शिक्षकानी मिळून निवळणुका पार पडल्या Evm अधिकारी, निवळणुक अधिकारी, बोटाला शाही लावण्या पर्यंत शिक्षण देण्यात आले आणि हे निवडणुक यशस्वी रित्या पार पडले 

 आम्हाला निवळणुका बद्दल फारशी माहिती नव्हती आज आमच्या शाळेतिल निवळणुका पार पडल्या या वरुण आम्हाला निवळणुका ची पूर्ण प्रक्रिया काय असते कसे आपले अमूल्य मत evm वर टाकता येते याची पूर्ण पने जाणीव झाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

मुख्याध्यापक एकमाथ टेकाम म्हणाले, आजादी के 75 वर्ष अमृत महोत्सव च्या अंतर्गत विद्यार्त्याना काही तरी वेगळे अनुभव द्यावे या सकल्पनेने आमच्या येतील शिक्षक गन मोठ्या उत्साहने मोबाइल एप्लीकेशन द्वारे मोबाइल वर EVM मशीन इंस्टॉल केले आणी ते कसे वापारायचे याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले त्या नंन्तर मोबाइल EVM द्वारा निवडणुका घेण्यात आले आणि ते 100% यशस्वी रित्या पार पडल्या.

याचा मागच्या उद्देश असा होता कि आज से बालक उद्या भारताचे भविष्य आहेत आणि ते युवा होतील आणि देशाचा प्रगति मध्ये आपला वाटा देतील त्या अनुशंगाणे त्यांना आपल्या मता चे महत्व आणि आपल्या देशात कशा प्रकारे निवळणुका घेतले जातात याची पूर्ण जाणीव आली आहे. राज्यातील पहली शाळा असावी जे मोबाइल EVM एप्लिकेशन द्वारा निवडणुका घेतल्या.

 यावेळी मुख्याध्यापक श्री .एकनाथ टेकाम,नरेंद्र मरस्कोल्हे, कुमार राजू जगदभी, कृष्णकुमार हलामी,राजेन्द्र जांभोरे ,अतुल सोनेकर ,शंकर येलपुला ,श्याम मदेशी , श्रीनिवास गड़पुरपु , नारायण मूंदकर , कैलाश उसेंडी , गोपालस्वामी अट्टेला कु. रंजना मंदरे , कु. लया बोंगोनी ,कु. प्रिया मल्लेलवार शिक्षाकवृन्द ,श्री संदीप आयतुलवार , विजय तुम्मावार , ईश्वर गावड़े इत्त्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते