नवतरुण रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण वर्ष ३ रे विध्यार्थी गुण गौवर सोहळा व पैठणी कार्यक्रम आनंदात पार पडला…

नवतरुण रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण वर्ष ३ रे विध्यार्थी गुण गौवर सोहळा व पैठणी कार्यक्रम आनंदात पार पडला…

रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो.7722040387

नवतरुण रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण येथे आयोजित विध्यार्थी गुण गौवर सोहळा व पैठणी कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष मा श्री जयेश ठाकुर सचिव मा श्री नामदेव महाले खजिनदार मा श्री जनार्धन बेलोसे तसचे मंडळाचे सर्व कमिटी मेंबर सहकार्य आणि ह्यांनी केलेल्या आयोजित अतिशय उत्तम प्रकारे होते तसेच कार्यक्रमाला उपस्थिती कल्याण ग्रामीण चे आमदार मा श्री राजेश मोरे साहेब कृषी बाजार समितीचे अध्यक्ष मा श्री विकास देसले साहेब नगरसेवक मा श्री महेश पाटील साहेब आणि सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांनी मोठा संख्येने उपस्थिती दाखवली आलेले पाहुण्यांचे मडळाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले त्या वेळी मंडळाचे अध्यक्ष मा श्री जयेश ठाकुर तसेच आमदार राजेश मोरे साहेब नगरसेवक महेश पाटील साहेब भाजपा कार्यकर्ते रमेश ढेबे या मान्यवरांनी भाषण केले आणि मांडलाला शुभेच्छा दिल्या अश्या प्रकारे रहिवासी सेवा संघाचा कार्यक्रम सोहळा पार पडला…