पोलिसांची घरावर धाड* नांदा फाटा येथील दूध देईरी जवड राजकुमार पुरके यांच्या घरावर पोलिसनची धाड *जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक*

16

*पोलिसांची घरावर धाड*

नांदा फाटा येथील दूध देईरी
जवड राजकुमार पुरके यांच्या
घरावर पोलिसनची धाड

*जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक*

पोलिसांची घरावर धाड* नांदा फाटा येथील दूध देईरी जवड राजकुमार पुरके यांच्या घरावर पोलिसनची धाड *जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक*
पोलिसांची घरावर धाड*
नांदा फाटा येथील दूध देईरी
जवड राजकुमार पुरके यांच्या
घरावर पोलिसनची धाड
*जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक*

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800

कोरपना:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे नांदा फाटा पोलीस चौकीतील पोलिसांनी येथील दूध डेरी, अवाळपुर येथे राजकुमार पुरके यांचे राहते घरात काही इसम जुगार खेळ खेळत आहेत अशा माहीतीचे आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात मेजर बुरहाण, सुनील मेश्राम, संदिप अडकिने आणि निखिल बोंडे यांनी दूध डेरी, अवाळपूर् येथे राजकुमार पूरके यांचे राहते घरी जावुन धाड टाकली असता एकुन 7 जुगार खेळणारे इसम सापळले.
नांदा फाटा पोलीसांनी जुगार खेळण्याच्या इसमाकडुन 1070 रु. नगदी मुददेमाल जप्त केला असुन एकुण 7 आरोपी विरुध्द 12/अ म. जु. का. अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे