खांबेरे ग्रामपंचायत सेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचारा बाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून रोहा पोलीस ठाण्या मार्फत चौकशी सुरु, सदर ची चौकशी अतिशय बारकाइने पोलीस हवालदार श्री गदमळे करीत आहेत…

56

खांबेरे ग्रामपंचायत सेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचारा बाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून रोहा पोलीस ठाण्या मार्फत चौकशी सुरु,

सदर ची चौकशी अतिशय बारकाइने पोलीस हवालदार श्री गदमळे करीत आहेत…

 

खांबेरे ग्रामपंचायत सेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचारा बाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून रोहा पोलीस ठाण्या मार्फत चौकशी सुरु,
सदर ची चौकशी अतिशय बारकाइने पोलीस हवालदार श्री गदमळे करीत आहेत…

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

दि:20/09/2022

 

रोहा: तालुक्यातील पंचायत समिती सेस फंडअंतर्गत झालेल्या कामांची माहिती माहिती चा आधिकार अधिनियम 2005,अन्वये 2015-16 ते 2021-22 या आर्थिक वर्षात पर्यंत कामांची यादी व कामांचे सद्य स्थितीतसह तसेच प्राप्त झालेल्या निधीसह ची माहिती मिळाली असून ग्रामपंचायत खांबेरे येथील बिरवाडी कब्रस्तान येथे मुरुम टाकणे या कामा ची माहिती उघर झाली आहे. सदर विषयी पंचायत समिती रोहा येथे दि:27/05/2022,रोजी तक्रार केली आसता कामा च्या नावात बदल करून बिरवाडी ते खैरेखुर्द कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे ची माहिती दिली आसुन सदर कामा चे बनावटी कलर फोटो व विना तारख्याचे दाखले व सरपंच ग्रामसेवक यांच्या सह्यांचा करारनामा दिला आहे,सदर च्या करार नाम्याला वापर लेला बॉंड पेपर हा श्री संजय गोरीवले याच्या नावा चा आसुन ग्रामपंचायत खांबेरे चा काहीही संबंध नसताना व वतीने आसा ही नसताना सदर बॉंड चा वापर करार नाम्या साठी केला आहे.

  सदर ठिकाणी कामच झाले नसल्याने माझी व शासना ची फसवणूक केलेली आहे.

सदर कामाच्या ठिकाणी कामाचा फलक ही लावला नसुन तोही कलर फोटो मध्ये बनावटी दाखविण्यात आला आहे.

सदर कामात भ्रष्टाचार झाला आसुन 

सदर कामाची चौकशी उप अभियंता श्री गिरी (बांधकाम) उप विभाग रोहा यांनी दि:03/08/2022, रोजी केली आसुन सदर ठिकाणी मुरुम टाकण्यात आलाच नाही आशी फोनवरून माहिती दिली होती,आसे आसताना पंचायत समिती करुन सदर विषयी कारवाई होने आपेक्षित होते,मात्र पंचायत समिती करुन सदर कामाची चौकशीअंत कारवाई होण्यास जाणुन बुजून टाळाटाळ होत असून मा.गट विकास अधिकारी रोहा यांनी तक्रारीची दखल घेऊन सदर कामाची पाहणी सूद्धा केलेली नाही.

 म्हणुन सदर विषया ची चौकशी होउन संबंधित सरपंच ठेकेदार व अधिकारी यांच्या विरुद्ध चोरी व शासना ची फसवणूक माझी दिशाभुल आणि फसवणूक झाल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आसा विनंती अर्ज मा. पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे करण्यात अला आसता सदर अर्जा ची चौकशी रोहा पोलीस ठाण्या करुन मा.पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद बाबर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार श्री जनार्दन गदमळे करीत आसुन आतीश्य चांगले प्रकारे सदर विषयी बारकाईने तपास करीत आहेत. 

सदर चा भ्रष्टाचार उघर केले बाबत रोहा तालुक्यातील अनेकांचा पाठींबा मिळत आहे. 

तसेच शेकापक्षा चे माजी आमदार श्री.सुभाष (पंडित शेठ )पाटील यांनी ही जाहीर पाठींबा दिला आसुन सदर च्या भ्रष्टाचारा बाबत तक्रारदार व मिडीया वार्ता न्युज चे प्रतिनिधी श्री शहानवाज मुकादम व सहकार्य याना आपल्या पेझाडी येथील राहत्या घरी बोलावून सदर विषया ची सत्यता जाणुन घेतली व शेकापक्ष भ्रष्टाचार संबंधितांना पाठीशी घालणार नाही. तरी सदर विषयी केलेल्या तक्रारी चा राग धरून संबंधितांकडून माझ्यावर खोटे आरोप करने व मारहाण करून माझ्या जिवीतास धोका आसल्याची डाटशक्यता आहे.