स्विफ्ट डिझायर व मोटर सायकल समोरा समोर धडक त एक गंबीर जखमी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
दि.19/09/2022 रोजी आम्ही पो.उप.नि. गजानन गिरी व स्टाफ टॅप वर हजर असता NH-161 रोड वर 19:00 वा. दरम्यान मालेगाव ते वाशीम रोड वर ग्राम अमानी चे पश्चिमेस अंदाजे 1 किमी अंतरावर स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 46 W 2553 ही वाशिम कडून मालेगाव कडे जात असता समोरून मो. सा. क्रमांक MH 37 K 5087 हिला धडक दिल्याने मो सा चालक नामे गोकुळ राठोड वय 28 वर्ष रा खैरखेडा ता मालेगाव जी. वाशिम याचे पायाला इजा होऊन गंभीर दुखापत झाली सदर जखमीस ॲम्बुलन्स द्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे रवाना करण्यात आले दोन्ही अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तसेच सविस्तर अहवाल पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.✍