स्वस्त नारी सशक्त परिवार अभिनय अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

126

स्वस्त नारी सशक्त परिवार अभिनय अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी 8482851532

पोलादपूर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियांतर्गत पोलादपूर ग्रामीण रुग्णालय तर्फे 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवार सकाळी 10ते 4पर्यंतआरोग्य शिबिर आयोजित केले आहे सदरच्या शिबिरामध्ये दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र तसेच सर्व महिलांसाठी तपासणी व आरोग्य सेवा निरोगी जीवनशैली पोषण तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग असे या अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर दाखवण्यात येणार आहे तसेच दिव्यांग तपासणीसाठी लागणारे कागदपत्र हे दिव्यांग आहेत त्यांनी रेशन कार्ड आधार कार्ड लिंक केलेला नंबर सोबत आपला मोबाईल आणावा अशी माहिती गावी रुग्णालयातर्फे देण्यात आले आहे या दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्राचा आजूबाजूची दिव्यांगाना तपासणी व त्यांना शासनाचा लाभ घ्यावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे असेही सांगण्यात आले आहे