भाजपची विधानसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
मुंबई : 20 ऑक्टोंबर
भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारीच्या यादीमध्ये पहिलेच नाव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली असून कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, धुळे शहरमधून अनुप अग्रवाल भोकरदानमधून संतोष दानवे, राम कदम आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.