श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड, यांच्या हस्ते, नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंच यांचा सत्कार सोहळा.

श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड, यांच्या हस्ते, नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंच यांचा सत्कार सोहळा.

श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड, यांच्या हस्ते, नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंच यांचा सत्कार सोहळा.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता. प्रतिनिधी
8983248048

माणगाव:नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ मधे जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच पदी किरणजी मोरे, घुम-रुद्रवट ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी पत्रकार मित्र श्रीकांतजी बिरवाडकर तसेच भेकऱ्याचा कोंड ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी संतोषजी घडशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे श्री रविप्रभा मित्र संस्था, रायगड यांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती रवींद्रजी लाड साहेब, सल्लागार संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, सदस्य समीर लांजेकर, सदस्य सुजित काते, सदस्य श्रीधर दर्गे, अमित फटकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here