डॉ, झाकीर हुसेन वॉर्ड येते संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

56

डॉ, झाकीर हुसेन वॉर्ड येते संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

डॉ, झाकीर हुसेन वॉर्ड येते संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी
डॉ, झाकीर हुसेन वॉर्ड येते संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर.;-आज दि, २०/१२/२०२१ शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन वार्ड येथे आज सकाळी १०:०० वाजता संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करण्यात आली.
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे अविरत कार्य करणारे थोर संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन वार्ड येथे साजरी करण्यात आली. यावेळी आयोजत कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक चुनारकर सर, प्रा. दुधे सर, नंदेश्वर साहेब, मनोज बेले, श्रीकांत दुब्बावार, राजू वैद्य, मनोज, फारुख शेख, निंबाळकरजी यांची उपस्थिती होती.