विजेच्या धक्क्याने 28 वर्षे युवकांचा मृत्यू.

63

विजेच्या धक्क्याने 28 वर्षे युवकांचा मृत्यू

विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम:- विजेचा धक्क्याने 28 वर्षे युवकांचा मृत्यू झाल्याची घटना 17 ऑक्टोंबर 2020 शनिवार पिंपरी खुर्द येथे घडली.

डॉक्टर खान यांच्यावतीने दीपक काजळे ग्रामीण रुग्णालय यांनी तक्रार दिली की सागर दिलीप राऊत वय 28 या 17 ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता विजेचा धक्का बसला त्याच उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू घोषित केले फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.