नागपूर मनपातील सूटकेस चोरीविरोधात कॉंग्रेसचे आंदोलतीन.
26 लाख किमतीची 160 सुटकेस चोर कोन?
पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपूर:- शहर अध्यक्ष विकस ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांनी नागपूर मनपातील सूटकेस चोरीविरोधात आंदोलन केले.
मनपाने नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना देण्यासाठी 26 लाख किमतीची 160 सुटकेस खरेदी केली होती. हे सुटकेस मनपाकडून चोरीस गेले. सुटकेस नागपूर मनपाकडून चोरीस गेले. ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. अशा जागरुक नागपूर मनपातील सूटकेसची चोरी अनेक प्रश्न उपस्थित करते. ते मनपाचे काम आहे की सत्ताधारी पक्षाची काटेकोरपणे चौकशी झाली पाहिजे. यावेळी वसीम खान यांनी महानगरपालिका आयुक्तांना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती केली.
युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष वसीम खान यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, फिरोज खान, पवन चंदपुरकर, सरफराज खान, अली खान, इशत खान, हाशिम खान, फरदीन खान, फैजान कुरैशी, मो शाहरुख, सागर कोर्ट, नावेद शेख, संकेत जामखद्रे, आदिल शेख, विजय साखरे, अजहर खान आदि उपस्थित होते.