जागतिक अपंग दिनाच्या निमित्याने अपंगाचा घेतल्या भेटी.
पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- जागतिक अपंग दिनाच्या निमित्याने पल्लवी मेश्राम यांनी अपंग लोकांना त्यांना भेटी दिल्या आणी त्यांच्या समस्या जानून घेतल्या. 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून संपुर्ण विश्वात साजरा केला जातो. या दिवशी कर्तुत्ववान अपंग व्यक्तीचा सत्कार केला जातो. त्याचा हक्काचा हा दिवस असतो. पण आज भारतात सरकार द्वारा देशातील अपंग लोकांनसाठी पाहिजे त्या प्रमाणात योजना किव्हा इतर सुविधा देण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. ज्या योजना आता कार्याकिंत आहे त्या योजना पण त्यांना मीळत नसल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येतो.
म्हणून पल्लवी मेश्राम, इंडिया फैक्ट न्यूज़चे संपादक नावेद आज़मी, महराष्ट्र प्रदेश ब्युरो चिप परवेज खान, नागपुर मनपचे नगर सेवक दिनेश यादव, नेशनल क्रिकेट प्लेयर हफ़ीज़ अंसारी आणी सर्व अपंग सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानी सांगितले की त्यांना त्याचा करिता राबवीण्यात येण्या-या अपंग योजनाच्या लाभ साठी खुप त्रास सहन करावा लगतो. त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. शासन आनी प्रशासन कायदेशीर योजनेची अमलबजावनी केली पाहिजे. आणी अपंग लोकांना त्यांच्या हक्काचा अधिकाराचा लाभ दिल्या गेला पाहिजे हे अपंग लोकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.