पुन्हा एकदा नोटबंदी होणार…आरबीआयने केले जाहीर

79

पुन्हा एकदा नोटबंदी… आरबीआयने केले जाहीर. काय आहेत यावेळच्या नोटबंदीचे नियम

 

मनोज कांबळे: २००० च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात येणार असल्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला आहे.येत्या ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी त्यांच्याकडील २००० च्या नोटा बँकेत जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे.यापुढे २००० च्या नोटांची छपाई होणार बंद. ३० सप्टेंबर पर्यंत व्यवहारात २००० च्या नोटांचा वापर सुरू राहणार.बँकेमध्ये एकावेळी २०,००० हजार रुपये बदलता येणार.