२० आमदार अपात्र

100

 

 

नवी दिल्ली :लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निवडणूक आयोगाच्या शिफारशींवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर केंद्र सरकारनेही तात्काळ अधिसूचना जारी करून या आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.