नवे पारगाव येथे यशवंत सेना शाखा क्रमांक ६ चे उत्साहात उदघाट्न सोहळा संपन्न.

53

नवे पारगाव येथे यशवंत सेना शाखा क्रमांक ६ चे उत्साहात उदघाट्न सोहळा संपन्न.

पारगाव (प्रतिनिधी):- दिनांक १६ जानेवारी नवे पारगाव बिरदेव नगर वारणा दूध संघाच्या पाठीमागे येथे यशवंत सेना ६ व्या शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख संजय काळे यांच्या नेतृत्वात थाटामाटात उदघाट्न करण्यात आले.माजी हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रसिद्ध समाजसेवक शिवाजी भाऊ शिद व संजय काळे साहेब यांनी या शाखेचे नियोजन केले. तसेच शाखा कमिटी निवडी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली. शाखा अध्यक्ष संपत शिद, उपाध्यक्ष मारुती बोडके, सचिव प्रवीण काळे, संघटक विनोद बोडके,संघटक शशिकांत खरात, संघटक संदीप शिद,अशी करण्यात आली.

दरम्यान यशवंत सेना सरसेनापती मा माधव भाऊ गडदे यांच्या आदेशानुसार उदघाटक म्हणून यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख मा श्री राजेश तांबवे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉक्टर संदीप हजारे साहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख मा.संजय काळे, जिल्हा उपाध्यक्ष मा श्री चंद्रकांत चंद्रकांत वळकुंजे, माझी पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी सिद्ध भाऊ, यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा संघटक तमा उर्फ बापू शिरोळे,माजी हातकणंगले तालुका प्रमुख पै राहुल माने, चिकुर्डे गावचे माजी उपसरपंच मा श्री कोंडीबा अनुसे, तालुका संपर्क प्रमुख संभाजी बन्ने सर ,हातकणंगले तालुका प्रमुख सागर पुजारी, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सुरेश शिद, हात तालुका प्रसिद्धीप्रमुख अंकुश लांडगे, भगवान काळे ग्राम कमिटी अध्यक्ष, मारुती राऊत, मारुती पाटील सामाजिक कार्यकर्ते, अकाउंट मारुती बंडगर तालुका अध्यक्ष, करवीर तालुका उपाध्यक्ष संदीप वळकुंजे, यावेळी उपस्थित संभाजी हराळे, रमेश लाखन, संजय राऊत, सर्जेराव बादरे, बाळासो शिद, बबन झोरे, अप्पाजी काळे,
बबन काळे, देवजी बोडके, नितीन राऊत (बिल्डर), संजय पाटील, कोंडीबा झोरे, भागोजी काळे, लहू शिद, आरुष काळे, महेश काळे, शिवाजी बोडके, अरुण थोरात, तुषार बोडके, प्रदीप बोडके, समाजसेवक तसेच गावातील उपस्थित शाखेचे पदाधिकारी तसेच यशवंत सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.