जय जोहार ,जय गोंड गोवारी क्रिडा मंडळ मंगुठा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते मंगुठा येथे व्हॉलीबॉल सामान्यांचे उदघाटन

58

जय जोहार ,जय गोंड गोवारी क्रिडा मंडळ मंगुठा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन..

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते मंगुठा येथे व्हॉलीबॉल सामान्यांचे उदघाटन

जय जोहार ,जय गोंड गोवारी क्रिडा मंडळ मंगुठा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते मंगुठा येथे व्हॉलीबॉल सामान्यांचे उदघाटन.

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी मो. नं. 9405720593

एटापल्ली:-तालुक्यातील येमली ग्रा.पं. अंतर्गत मौजा मंगुठा येते भव्य व्हॉलीबॉल सामन्यांचे उदघाटन *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ भाग्यश्री ताई आत्राम* यांच्या हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले.
या वेळी प्रथम ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले .या प्रसंगी अध्यक्ष स्थानी येमलीचे सरपंच मा.ललिता मडावी, जांबियाचे सरपंच मा. राजुभाऊ नरोटे , मा बेबीताई नरोटे माजी सभापती, मा.पल्लवी खोब्रागडे उपसरपंच , मा. लक्ष्मण येररावार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष , मा. लक्ष्मण नरोटे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस , मा.श्री. रामजी कत्तीवार माजी जि.प सदस्य, मा.पत्तीवार सर संघटन सचिव, मा.लक्कु गावडे पोलीस पाटील, मा.परमेश वेलादी, व मा.पांडुरंग मडावी, गावातील महिला व पुरुष आदी उपस्थित होते..