आमदार समीर कुणावार विकासकामाबदल यांच्या सत्कार करण्यात आला.

65

आमदार समीर कुणावार विकासकामाबदल यांच्या सत्कार करण्यात आला.

MLA Sameer Kunawar was felicitated for his development work.
MLA Sameer Kunawar was felicitated for his development work.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी 21 फेब्रुवारी

हिंगणघाट:- सेन्ट्रल रिझर्व फंडामधून माननीय कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावर यांच्या विशेष प्रयत्नामुळे भूतो न भविष्य असा टेंम्भा पार्डी 35 कोटी, शेकापूर (बाई) 10 कोटी, बामर्दा 5 कोटी एवढा मोठा निधी माननीय नितीनजी गडकरी यांच्या कडून विशेषप्रयत्न व सतत पाठपुरावा करून खेचून आणला त्यांचे आकाश पोहणे भा ज पा अध्यक्ष ता. हिंगणघाट ग्रा., संजय डेहाने भा ज पा अध्यक्ष समुद्रपूर,(विक्की)विनोद राऊत भा ज पा सरचिटणीस, अंकुश कामडी भा ज पा, उपाध्यक्ष, धनराजजी वरभे यांच्या उपस्थितीत शेकापूर (बाई) सर्कल कडून व हिंगणघाट तालुका ग्रामीण कडून समीरभाऊ यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करण्यात करण्यात आले.