Bhumi Pujan of various roads at Hinganghat was held by MLA Sameerbhau Kunawar.
Bhumi Pujan of various roads at Hinganghat was held by MLA Sameerbhau Kunawar.

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते हिंगणघाट येथील विविध रोडचे भूमिपूजन संपन्न.

Bhumi Pujan of various roads at Hinganghat was held by MLA Sameerbhau Kunawar.
Bhumi Pujan of various roads at Hinganghat was held by MLA Sameerbhau Kunawar.

 प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी 21 फेब्रुवारी

हिंगणघाट:- नगर परिषद हिंगणघाट सर्वसाधारण रस्ता अनुदान सन 2019- 20 अंतर्गत आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते दिनांक 19 फेब्रुवारीला विविध रोडचे भूमिपूजन समारंभ संपन्न

1} जगन्नाथ वार्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये राज पान सेंटर ते बस स्टॅन्ड में रोड पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व साईट नालीचे बांधकाम करणे

2} प्रभाग क्रमांक 13 मध्ये कुर्बान हुसेन हार्डवेअर दुकान ते निर्मल हॉटेल पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम

3} सेंटर वॉर्ड प्रभाग क्रमांक 10 (आठवडी बाजार) मध्ये श्री. सरकार ते श्री. कुरेकार यांच्या दुकानापर्यंत सिमेंट रस्त्याचे काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे

4} सेंटर प्रभाग क्रमांक 10 (आठवडी बाजार) मध्ये श्री. शिवणकर ते श्री. सुरकार यांच्या दुकानापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे

5} सेंट्रल वॉर्ड प्रभाग क्रमांक 10 (आठवडी बाजार) मध्ये महालक्ष्मी फॅब्रिकेशन ते श्री. टी.आर. बोरकर यांच्या दुकानापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे

6} प्रभाग क्रमांक 10 ( आठवडी बाजार) मध्ये श्री. भोंगाडे यांचे दुकानापासून ते श्री गिरधारी यांच्या दुकानापर्यंत सिमेंट काँक्रेट करण रस्ता बांधकाम करणे

7} सेंट्रल वॉर्ड प्रभाग क्रमांक 10 (आठवडी बाजार) मध्ये शंकर हार्डवेअर स्टोअर ते श्री. टोटलवार यांच्या दुकानापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे सदर सिमेंट रोडचे भूमिपूजन करण्यात आले.

Hinganghat

सदर रोड वार्डाच्या हीताकरिता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीचे व हिताचे होण्याकरिता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सदर रोडचे भूमिपूजन केले. हा रोड 6 महिन्याच्या कालावधीच्या आत लवकरात लवकर करण्याचे आदेश संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. सदर रोडचे भूमिपूजन करतेवेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष  प्रेम बसंतानी, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय बिस्मिल्ला खान, समाजसेवक देवाभाऊ कुबडे, लोकचेतना साप्ताहिकाचे राजेशजी कोचर, मोहम्मद हनिफ भाई, नगरसेवक नरेश  युवनाथे इत्यादी कार्यकर्ते व वार्डातील, शहरातील असंख्य जनसमुदाय तसेच नगर परिषदेतील कर्मचारी, अधिकारी वर्ग सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here